logo

Snapchat पारदर्शकता अहवाल वर्षातून दोन वेळा प्रकाशित केले जातात. स्नॅपचॅटर्स यांची खाते माहिती आणि इतर कायदेशीर सूचना यांसाठी शासनाच्या विनंत्या यांचा आकार आणि प्रकार यांबद्दल हे अहवाल महत्त्वाचे अंतर्दर्शन पुरवतात.

राष्ट्रीय सुरक्षा विनंत्यांशी संबंधित विशिष्ट आकडेवारीचा अहवाल देण्यात फेडरल कायद्याला सहा महिन्यांचा अवधी आवश्यक आहे. मागील पारदर्शकता अहवालापासून आता सहा महिने उलटून गेले आहेत, आम्ही त्यांना नवीन राष्ट्रीय सुरक्षा डेटासह अद्ययावत केले आहे. आमचे मागील पारदर्शकता अहवाल येथे आणि येथे उपलब्ध आहेत.

नोव्हेंबर 15, 2015, पासून जेव्हा आम्हाला त्यांच्या खात्याची माहिती मिळविण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया मिळते, जेथे आम्हाला असे करण्यास कायदेशीररित्या प्रतिबंध केला गेला आहे, अशा प्रकरणांसाठीचा अपवाद वगळता किंवा जेव्हा आम्हाला असा विश्वास असतो की, इथे अपवादात्मक परिस्थिती आहे (जसे बाल शोषण किंवा मृत्यूचे भय किंवा शारीरिक इजेची जोखीम) तेव्हा स्नॅपचॅटरला सूचित करण्यासाठी आमचे धोरण आहे.

कायदा अंमलबजावणीच्या डेटा संबंधीच्या विनंत्या आम्ही कशाप्रकारे हाताळतो याच्या अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या कायदा अंमलबजावणी मार्गदर्शिका, गोपनीयता धोरण आणि सेवा अटी पहा.

युनायटेड स्टेट्स गुन्‍हेगारी कायदेशीर विनंत्या
यू.एस.कायदेशीर प्रक्रियेनुसार वापरकर्ता माहिती संदर्भातील विनंत्या.

अहवाल कालावधी

विनंत्या

खाते अभिज्ञापक*

अशा विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता

१ जुलै, २०१५ - ३१ डिसेंबर, २०१५

862

1,819

८०%

सबपोना

356

1,044

७६%

पेन नोंदवही ऑर्डर

५०%

कोर्ट ऑर्डर

६४

110

89%

सर्च वॉरंट

368

573

85%

आपत्कालीन

66

83

७०%

वायरटॅप ऑर्डर

0

लागू नाही

लागू नाही

युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय सुरक्षेच्या विनंत्या
राष्ट्रीय सुरक्षेच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार वापरकर्त्याच्या माहिती संदर्भातील विनंत्या.

राष्ट्रीय सुरक्षा

विनंत्या

खाते अभिज्ञापक*

१ जुलै, २०१५ - ३१ डिसेंबर, २०१५

FISA

0-499

0-499

NSL

0-499

0-499

आंतरराष्ट्रीय सरकारच्या माहिती संदर्भातील विनंत्या
युनायटेड स्टेट्स बाहेरच्या सरकारी संस्थांमधील वापरकर्ता माहितीसाठी विनंत्या.

अहवाल कालावधी

आपत्कालीन विनंत्या

आपत्कालीन विनंत्यांसाठी खाते अभिज्ञापक

अशा आपत्कालीन विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता

इतर माहितीच्या विनंत्या

इतर माहितीच्या विनंत्यांसाठी खाते अभिज्ञापक

इतर माहितीच्या विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता

१ जुलै, २०१५ - ३१ डिसेंबर, २०१५

२२

२४

82%

66

८५

0%

ऑस्ट्रेलिया

१००%

0%

कॅनडा

१००%

0

लागू नाही

लागू नाही

डेन्मार्क

0

लागू नाही

लागू नाही

0%

फ्रांस

५०%

२६

३३

0%

जर्मनी

0

लागू नाही

लागू नाही

0%

मेक्सिको

0

लागू नाही

लागू नाही

0%

नेदरलँड्स

0

लागू नाही

लागू नाही

0%

नॉर्वे

0%

0%

स्पेन

0

लागू नाही

लागू नाही

0%

स्वीडन

0

लागू नाही

लागू नाही

0%

युनायटेड किंगडम

१५

१५

८०%

१९

२१

0%

सरकारी मजकूर काढून टाकण्याच्या विनंत्या
ही पद्धती शासकीय कार्यालयाद्वारे केलेल्या मजकूर काढण्यासाठीच्या अंतर्गत परवानगी देण्‍यायोग्‍य मागण्यांना, ज्या सेवा अटी किंवा समुदाय मार्गदर्शिका यांना ओळखते.

अहवाल कालावधी

काढून टाकण्याच्या विनंत्या

विनंत्यांची टक्केवारी जेथे काही मजकूर काढून टाकला गेला होता

१ जुलै, २०१५ - ३१ डिसेंबर, २०१५

0

लागू नाही

कॉपीराइट केलेला मजकूर काढण्‍याच्‍या सूचना (DMCA)
ही श्रेणी डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यातंंर्गत आम्हाला प्राप्त झालेल्या कोणत्याही काढून टाकण्याच्या वैध सूचना प्रतिबिंबित करते.

अहवाल कालावधी

डीएमसीए काढण्‍याच्‍या सूचना

विनंत्यांची टक्केवारी जेथे काही मजकूर काढून टाकला गेला होता

१ जुलै, २०१५ - ३१ डिसेंबर, २०१५

१००%

अहवाल कालावधी

DMCA काउंटर-नोटिस

काही मजकूर रिइन्‍स्‍टेट केलेल्‍या विनंत्‍यांची टक्‍केवारी

१ जुलै, २०१५ - ३१ डिसेंबर, २०१५

0

लागू नाही