Snapchat पारदर्शकता अहवाल वर्षातून दोन वेळा प्रकाशित केले जातात. स्नॅपचॅटर्स यांची खाते माहिती आणि इतर कायदेशीर सूचना यांसाठी शासनाच्या विनंत्या यांचा आकार आणि प्रकार यांबद्दल हे अहवाल महत्त्वाचे अंतर्दर्शन पुरवतात.

नोव्हेंबर 15, 2015, पासून जेव्हा आम्हाला त्यांच्या खात्याची माहिती मिळविण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया मिळते, जेथे आम्हाला असे करण्यास कायदेशीररित्या प्रतिबंध केला गेला आहे, अशा प्रकरणांसाठीचा अपवाद वगळता किंवा जेव्हा आम्हाला असा विश्वास असतो की, इथे अपवादात्मक परिस्थिती आहे (जसे बाल शोषण किंवा मृत्यूचे भय किंवा शारीरिक इजेची जोखीम) तेव्हा स्नॅपचॅटरला सूचित करण्यासाठी आमचे धोरण आहे.

Snap मध्‍ये, आम्‍ही संयत सामग्रीचे अहवाल सादरीकरण आणि पारदर्शकता सरावांमध्‍ये सुधारणा आणण्‍यासाठी व्यवसाय-विस्‍तृत प्रयत्‍नांना सहाय्य करतो. हे करताना, मात्र, आम्हाला समजले आहे की, तंत्रज्ञानाचे व्यासपीठ मजकूर निर्मिती, सामायिकरण आणि धारणा अशा सुविधा अनेक विविध विस्तीर्ण मार्गांनी उपलब्ध करून देते. आपल्या व्यासपीठाचा जेव्हा विकास होत जातो, तेव्हा Snap पारदर्शकता अहवाल, आपल्‍या समुदायाला भविष्‍यात माहिती देण्‍याकरिता माहितीच्‍या नवीन श्रेण्‍या प्रकाशित करण्‍यासाठी आधारभूत काम करत राहते. मजकुराच्या बदलातील सर्वोत्‍तम सरावांसाठी चौकट तयार करून मजकूर सुधारणेत पारदर्शकता व उत्‍तरदायित्‍व देण्यासाठी आम्‍ही सॅन्‍ता क्‍लॅरा मार्गदर्शकतत्‍वांच्‍या धैर्याला साहाय्य करतो.

कायदा अंमलबजावणीच्या डेटा विनंत्या आम्ही कशाप्रकारे हाताळतो याची अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या कायदा अंमलबजावणी मार्गदर्शिका, गोपनीयता धोरण आणि सेवा अटी पहा.

युनायटेड स्टेट्स गुन्‍हेगारी कायदेशीर विनंत्या
यू.एस. कायदेशीर प्रक्रियेनुसार वापरकर्ता माहितीसाठी विनंत्या.

श्रेणी

विनंत्या

खाते अभिज्ञापक

अशा विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता

एकूण

6,828

11,188

८७%

सबपोना

1,624

3,231

83%

पीआरटीटी

५४

७६

94%

कोर्ट ऑर्डर

175

679

८७%

सर्च वॉरंट

4,091

6,097

92%

ईडीआर

801

911

६९%

वायरटॅप ऑर्डर

१५

१००%

समन्स

७७

179

75%

आंतरराष्ट्रीय सरकारी माहिती विनंत्या
युनायटेड स्टेट्स बाहेरच्या सरकारी संस्थांमधील वापरकर्ता माहितीसाठी विनंत्या.

देश

आपत्कालीन विनंत्या

आपत्कालीन विनंत्यांसाठी खाते अभिज्ञापक

अशा आपत्कालीन विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता

इतर माहितीच्या विनंत्या

इतर माहितीच्या विनंत्यांसाठी खाते अभिज्ञापक

इतर माहितीच्या विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता

एकूण

400

477

७१%

469

667

0%

अर्जेंटिना

0

0

लागू नाही

0%

ऑस्ट्रेलिया

११

३३%

१३

२९

0%

ऑस्ट्रिया

0

0

लागू नाही

१०

0%

बेल्जियम

0

0

लागू नाही

0%

ब्राझील

0

0

लागू नाही

0%

कॅनडा

१२०

134

82%

१४

१३%

कोलंबिया

0

0

लागू नाही

0%

सायप्रस

0

0

लागू नाही

0%

डेन्मार्क

0

0

लागू नाही

१०

११

0%

इस्टोनिया

0

0

लागू नाही

0%

फ्रांस

३२

३९

56%

७३

108

0%

जर्मनी

१५

४०

67%

६७

९६

0%

हंगेरी

0

0

लागू नाही

१३

0%

भारत

५०%

२९

३६

0%

आयर्लंड

0

0

लागू नाही

0%

इस्राइल

0%

0%

लिथुआनिया

0

0

लागू नाही

0%

मेक्सिको

0

0

लागू नाही

0%

नेदरलँड्स

३३%

0

0

लागू नाही

नॉर्वे

86%

२१

३९

0%

पोलंड

0%

0%

स्लोव्हेनिया

0

0

लागू नाही

0%

स्पेन

0

0

लागू नाही

0%

स्वीडन

५०%

१९

२८

0%

स्वित्झर्लंड

१४

56%

0%

संयुक्त अरब एमिराटस्

0%

0%

युनायटेड किंगडम

१८६

205

74%

१८६

234

१%

युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय सुरक्षेच्या विनंत्या
राष्ट्रीय सुरक्षेच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार वापरकर्त्याच्या माहिती संदर्भातील विनंत्या.

राष्ट्रीय सुरक्षा

विनंत्या

खाते अभिज्ञापक*

एनएसएल आणि एफआयएसए आदेश/निर्देश

O-249

250-499

सरकारी मजकूर काढून टाकण्याच्या विनंत्या
ही पद्धती शासकीय कार्यालयाद्वारे केलेल्या मजकूर काढण्यासाठीच्या अंतर्गत परवानगी देण्‍यायोग्‍य मागण्यांना, ज्या सेवा अटी किंवा समुदाय मार्गदर्शिका यांना ओळखते.

काढून टाकण्याच्या विनंत्या

विनंत्यांची टक्केवारी जेथे काही मजकूर काढून टाकला गेला होता

0

लागू नाही

टीप: एखादा मजकूर एका ठराविक देशामध्ये बेकायदेशीर ठरवला गेला आहे, परंतू तो आमच्या धोरणांचे उल्लंघन करीत नाही, तरी त्या मजकुराला प्रतिबंधित करणे आम्हाला गरजेचे वाटते, त्यावेळेस आम्ही शक्य त्यावेळेस जागतिक पातळीवर तो काढून टाकण्याच्या ऐवजी भौगोलिकदृष्ट्या म्हणजेच त्या देशापुरते त्याला प्रतिबंधित करतो.

आमच्या सेवा अटी किंवा समुदाय मार्गदर्शिका यांच्या अंतर्गत उल्लंघन झालेल्या सामग्रीला काढून टाकण्याच्या शासकीय संस्थांच्या या मागणीला ही श्रेणी ओळखते.  

देश

विनंत्यांची संख्या

एकूण काढलेल्‍या किंवा प्रतिबंधित पोस्‍ट किंवा एकूण निलंबित केलेली खाती

ऑस्ट्रेलिया

२५

२७

युनायटेड किंगडम

१७

२०

युनायटेड स्टेट्स

कॉपीराइट केलेला मजकूर काढण्‍याच्‍या सूचना (DMCA)
ही श्रेणी डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यातंंर्गत आम्हाला प्राप्त झालेल्या कोणत्याही काढून टाकण्याच्या वैध सूचना प्रतिबिंबित करते.

डीएमसीए काढण्‍याच्‍या सूचना

विनंत्यांची टक्केवारी जेथे काही मजकूर काढून टाकला गेला होता

६०

45%

DMCA काउंटर-नोटिस

काही मजकूर रिइन्‍स्‍टेट केलेल्‍या विनंत्‍यांची टक्‍केवारी

0

लागू नाही

*कायद्याच्या अंमलबजावणीद्वारा कायदेशीर प्रक्रियेमध्ये वापरकर्ता माहिती मिळण्यासंबंधीची विनंती करताना “खाते अभिज्ञापक हे अभिज्ञापकांची संख्या दर्शवते (उदा. वापरकर्त्याचे नाव, ईमेल, पत्ता, फोन नंबर, इ.). काही कायदेशीर प्रक्रियामध्ये एकाहून अधिक आयडेंटीफायर असू शकतो. काही उदाहरणांमध्ये, अनेक आयडेंटीफायर हे एक खाते ओळखू शकतात. ज्या उदाहरणांमध्ये जेथे एक अभिज्ञापक अनेक विनंत्यांमध्ये निर्दिष्ट केला गेला असेल, त्यामध्ये प्रत्येक उदाहरण समाविष्ट केले जाते.