Snapchat पारदर्शकता अहवाल वर्षातून दोन वेळा प्रकाशित केले जातात. स्नॅपचॅटर्स यांची खाते माहिती आणि इतर कायदेशीर सूचना यांसाठी शासनाच्या विनंत्या यांचा आकार आणि प्रकार यांबद्दल हे अहवाल महत्त्वाचे अंतर्दर्शन पुरवतात.
नोव्हेंबर 15, 2015, पासून जेव्हा आम्हाला त्यांच्या खात्याची माहिती मिळविण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया मिळते, जेथे आम्हाला असे करण्यास कायदेशीररित्या प्रतिबंध केला गेला आहे, अशा प्रकरणांसाठीचा अपवाद वगळता किंवा जेव्हा आम्हाला असा विश्वास असतो की, इथे अपवादात्मक परिस्थिती आहे (जसे बाल शोषण किंवा मृत्यूचे भय किंवा शारीरिक इजेची जोखीम) तेव्हा स्नॅपचॅटरला सूचित करण्यासाठी आमचे धोरण आहे.
कायदा अंमलबजावणीच्या डेटा विनंत्या आम्ही कशाप्रकारे हाताळतो याच्या अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या कायदा अंमलबजावणी मार्गदर्शिका, गोपनीयता धोरण आणि सेवा अटी पहा.
श्रेणी
विनंत्या
खाते अभिज्ञापक
अशा विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता
एकूण
7,235
12,308
85%
सबपोना
1,944
4,103
82%
पीआरटीटी
६८
९७
९६%
कोर्ट ऑर्डर
२१९
४४१
85%
सर्च वॉरंट
4,241
6,766
88%
ईडीआर
७५५
८८५
77%
वायरटॅप ऑर्डर
८
१६
१००%
समन्स
७३
३३७
89%
देश
आपत्कालीन विनंत्या
आपत्कालीन विनंत्यांसाठी खाते अभिज्ञापक
Percentage of emergency requests where some data was produced for Emergency Requests Percentage of emergency requests where some data was produced
इतर माहितीच्या विनंत्या
इतर माहितीच्या विनंत्यांसाठी खाते अभिज्ञापक
इतर माहितीच्या विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता
एकूण
२११
२४७
67%
४२४
६६९
१%
अर्जेंटिना
0
0
लागू नाही
३
५
0%
ऑस्ट्रेलिया
१
१
१००%
८
१०
0%
ऑस्ट्रिया
0
0
लागू नाही
३
६
0%
ब्राझील
0
0
लागू नाही
२
५
0%
कॅनडा
६५
७२
75%
५
५
0%
डेन्मार्क
२
२
५०%
१६
२३
0%
फ्रांस
२३
३०
६५%
८९
108
0%
जर्मनी
0
0
लागू नाही
४८
६९
0%
आईसलंड
0
0
लागू नाही
२
२
0%
भारत
0
0
लागू नाही
१५
२१
0%
आयर्लंड
३
३
१००%
0
0
लागू नाही
इस्राइल
१
१
0%
0
0
लागू नाही
लिथुआनिया
0
0
लागू नाही
१
१
0%
लक्सम्बर्ग
0
0
लागू नाही
१
१
0%
नेदरलँड्स
१
५
0%
0
0
लागू नाही
नॉर्वे
२
१
0%
१३
७१
0%
ओमान
0
0
लागू नाही
१
१
0%
पाकिस्तान
0
0
लागू नाही
१
१
0%
पराग्वे
0
0
लागू नाही
१
४
0%
पोलंड
१
१
0%
२
३
0%
सिंगापूर
१
१
0%
४
४
0%
स्पेन
0
0
लागू नाही
३
३
0%
स्वीडन
१
२
0%
२०
३८
0%
स्वित्झर्लंड
४
६
१००%
४
५
२५%
यू.के.
१०६
१२२
६३%
175
२४४
२%
युक्रेन
0
0
लागू नाही
१
२९
0%
राष्ट्रीय सुरक्षा
विनंत्या
खाते अभिज्ञापक*
एनएसएल आणि एफआयएसए आदेश/निर्देश
O-249
०-२४९
अहवाल कालावधी
काढून टाकण्याच्या विनंत्या
विनंत्यांची टक्केवारी जेथे काही मजकूर काढून टाकला गेला होता
१ जानेवारी, २०१८ - ३० जून, २०१८
0
लागू नाही
टीप: शासकीय कार्यालयाद्वारे विनंती केल्यावर जेव्हा आम्ही आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा मजकूर काढतो तसे आम्ही औपचारिकपणे ट्रॅक करत नाही, आम्हाला वाटते ही खूपच दुर्मिळ घटना आहे. एखादा मजकूर एका ठराविक देशामध्ये बेकायदेशीर ठरवला गेला आहे, परंतू तो आमच्या धोरणांचे उल्लंघन करीत नाही, तरी त्या मजकुराला प्रतिबंधित करणे आम्हाला गरजेचे वाटते, त्यावेळेस आम्ही शक्य त्यावेळेस जागतिक पातळीवर तो काढून टाकण्याच्या ऐवजी भौगोलिकदृष्ट्या म्हणजेच त्या देशापुरते त्याला प्रतिबंधित करतो.
डीएमसीए काढण्याच्या सूचना
विनंत्यांची टक्केवारी जेथे काही मजकूर काढून टाकला गेला होता
४३
७०%
DMCA काउंटर-नोटिस
काही मजकूर रिइन्स्टेट केलेल्या विनंत्यांची टक्केवारी
0
लागू नाही
*कायद्याच्या अंमलबजावणीद्वारा कायदेशीर प्रक्रियेमध्ये वापरकर्ता माहिती मिळण्यासंबंधीची विनंती करताना “खाते अभिज्ञापक हे अभिज्ञापकांची संख्या दर्शवते (उदा. वापरकर्त्याचे नाव, ईमेल, पत्ता, फोन नंबर, इ.). काही कायदेशीर प्रक्रियामध्ये एकाहून अधिक आयडेंटीफायर असू शकतो. काही उदाहरणांमध्ये, अनेक आयडेंटीफायर हे एक खाते ओळखू शकतात. ज्या उदाहरणांमध्ये जेथे एक अभिज्ञापक अनेक विनंत्यांमध्ये निर्दिष्ट केला गेला असेल, त्यामध्ये प्रत्येक उदाहरण समाविष्ट केले जाते.