Snapchat पारदर्शकता अहवाल वर्षातून दोन वेळा प्रकाशित केले जातात. स्नॅपचॅटर्स यांची खाते माहिती आणि इतर कायदेशीर सूचना यांसाठी शासनाच्या विनंत्या यांचा आकार आणि प्रकार यांबद्दल हे अहवाल महत्त्वाचे अंतर्दर्शन पुरवतात.
नोव्हेंबर 15, 2015, पासून जेव्हा आम्हाला त्यांच्या खात्याची माहिती मिळविण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया मिळते, जेथे आम्हाला असे करण्यास कायदेशीररित्या प्रतिबंध केला गेला आहे, अशा प्रकरणांसाठीचा अपवाद वगळता किंवा जेव्हा आम्हाला असा विश्वास असतो की, इथे अपवादात्मक परिस्थिती आहे (जसे बाल शोषण किंवा मृत्यूचे भय किंवा शारीरिक इजेची जोखीम) तेव्हा स्नॅपचॅटरला सूचित करण्यासाठी आमचे धोरण आहे.
कायदा अंमलबजावणीच्या डेटा विनंत्या आम्ही कशाप्रकारे हाताळतो याच्या अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या कायदा अंमलबजावणी मार्गदर्शिका, गोपनीयता धोरण आणि सेवा अटी पहा.
श्रेणी
विनंत्या
खाते अभिज्ञापक
अशा विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता
एकूण
१०,०६१
१६,०५८
८०%
सबपोना
२,२१४
४,११२
७६%
पीआरटीटी
८७
१३९
९०%
कोर्ट ऑर्डर
२२२
४१३
८७%
सर्च वॉरंट
६,३२५
९,७०७
८३%
ईडीआर
१,१०६
१,३१०
६५%
वायरटॅप ऑर्डर
९
१८
८९%
समन्स
९८
३४९
८५%
देश
आपत्कालीन विनंत्या
आपत्कालीन विनंत्यांसाठी खाते अभिज्ञापक
अशा आपत्कालीन विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता
इतर माहितीच्या विनंत्या
इतर माहितीच्या विनंत्यांसाठी खाते अभिज्ञापक
इतर माहितीच्या विनंत्यांची टक्केवारी ज्यांसाठी काही डेटा तयार केला गेला होता
एकूण
६६५
८१२
६३%
६२५
९१७
0%
अर्जेंटिना
0
0
0%
१
१
0%
ऑस्ट्रेलिया
११
१४
५५%
१७
२६
0%
ऑस्ट्रिया
१
१
१००%
७
७
0%
बहारीन
१
१
१००%
0
0
0%
बेल्जियम
१
२
१००%
११
११
0%
ब्राझील
0
0
0%
१
१
0%
कॅनडा
१६१
१८१
७०%
७
१५
१४%
डेन्मार्क
२
२
५०%
३७
४६
0%
इस्टोनिया
0
0
0%
३
४
0%
फ्रांस
४४
५४
३२%
७४
११६
0%
जर्मनी
३९
४७
56%
११७
१८६
0%
भारत
३
७
0%
१५
२६
0%
आयर्लंड
१
१
१००%
१
१
0%
इस्राइल
१
१
१००%
0
0
0%
जॉर्डन
0
0
0%
२
२
0%
लाटविया
0
0
0%
१
१
0%
लिथुआनिया
0
0
0%
१
१
0%
मासेडोनिया
0
0
0%
१
१
0%
माल्टा
0
0
0%
१
१
0%
मोनॅको
४
५
२५%
२
६
0%
नेदरलँड्स
२४
३१
५४%
२
२
0%
न्युझीलँड
२
२
0%
१
२
0%
नॉर्वे
१७
२२
७१%
३३
५१
0%
पाकिस्तान
१
१
0%
0
0
0%
पोलंड
३
५
३३%
१४
२९
0%
कतार
२
२
५०%
0
0
0%
सऊदी अरेबिया
१
१
१००%
0
0
0%
स्लोव्हेनिया
0
0
0%
१
१
0%
स्वीडन
९
११
३३%
२३
२७
0%
स्वित्झर्लंड
१०
११
६०%
१०
१७
0%
संयुक्त अरब एमिराटस्
१५
१७
७३%
0
0
0%
युनायटेड किंगडम
३१२
३९३
६७%
२४२
३३६
१%
राष्ट्रीय सुरक्षा
विनंत्या
खाते अभिज्ञापक*
एनएसएल आणि एफआयएसए आदेश/निर्देश
O-२४९
१२५०-१४९९
काढून टाकण्याच्या विनंत्या
विनंत्यांची टक्केवारी जेथे काही मजकूर काढून टाकला गेला होता
२६
८%
टीप: शासकीय कार्यालयाद्वारे विनंती केल्यावर जेव्हा आम्ही आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा मजकूर काढतो तसे आम्ही औपचारिकपणे ट्रॅक करत नाही, आम्हाला वाटते ही खूपच दुर्मिळ घटना आहे. आम्हाला जेव्हा वाटते की मजकुराला प्रतिबंधित करणे गरजेचे आहे, जो एका ठराविक देशात बेकायदेशीर ठरवला गेला आहे, जो नाहीतर आमच्या धोरणांचे उल्लंघन करत नाही, जागतिकरीत्या काढण्याच्या ऐवजी, आम्ही भौगोलिकरीत्या त्याचा क्सेस प्रतिबंधित करतो.
देश
विनंत्यांची संख्या
एकूण काढलेल्या किंवा प्रतिबंधित पोस्ट किंवा एकूण निलंबित केलेली खाती
ऑस्ट्रेलिया
४२
५५
फ्रांस
४६
६७
इराक
२
२
न्युझीलँड
१९
२९
कतार
१
१
युनायटेड किंगडम
१७
२०
डीएमसीए काढण्याच्या सूचना
विनंत्यांची टक्केवारी जेथे काही मजकूर काढून टाकला गेला होता
५०%
३४%
DMCA काउंटर-नोटिस
काही मजकूर रिइन्स्टेट केलेल्या विनंत्यांची टक्केवारी
0
लागू नाही
*कायद्याच्या अंमलबजावणीद्वारा कायदेशीर प्रक्रियेमध्ये वापरकर्ता माहिती मिळण्यासंबंधीची विनंती करताना “खाते अभिज्ञापक हे अभिज्ञापकांची संख्या दर्शवते (उदा. वापरकर्त्याचे नाव, ईमेल, पत्ता, फोन नंबर, इ.). काही कायदेशीर प्रक्रियामध्ये एकाहून अधिक आयडेंटीफायर असू शकतो. काही उदाहरणांमध्ये, अनेक आयडेंटीफायर हे एक खाते ओळखू शकतात. ज्या उदाहरणांमध्ये जेथे एक अभिज्ञापक अनेक विनंत्यांमध्ये निर्दिष्ट केला गेला असेल, त्यामध्ये प्रत्येक उदाहरण समाविष्ट केले जाते.